कोरोना प्रतिबंधक लसीकडे आज सबंध जग डोळे लावून बसले आहे. पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ या जगातील सर्वात मोठ्या लस-उत्पादक कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस उत्पादन प्रकल्पात भागीदारी केली आहे. या लसीचे उत्पादन कुठवर आले आहे इथपासून ते भारताचे आरोग्य अर्थकारण व जगासमोरील संभाव्य आरोग्य आव्हाने यांवर ‘ओआरएफ मराठी’च्या विश्ववेध व्याख्यानमालेत ‘सीरम’चे कार्यकारी संचालक व ज्येष्ठ संशोधक डॉ. राजीव ढेरे यांनी अतिशय उद्बोधक व्याख्यान दिले.
- Videos
- Aug 24 2020
कोरोनाची लस व तुम्ही-आम्ही | डॉ. राजीव ढेरे
ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Leave a Reply