एकेरी वापराची प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच महिने उलटले आहेत पण जमिनीवर त्याचा फारसा परिणाम दिसत नाही.
RMG निर्यातीच्या एकाच श्रेणीवर अत्याधिक अवलंबित्वामुळे देशाच्या वाढीच्या ट्रेंडला बाधा येणार आहे.
ट्रोइका - राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करप्रमुख - यांच्यातील परस्परसंबंध पाकिस्तानची राजकीय व्यवस्था बिघडवतात .
G20 परिषद ही शाश्वत वित्तपुरवठा आणि तळागाळातल्या माणसांपर्यंत विकास पोहोचवण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण यंत्रणा आणून विविध देशांमधील सामाजिक सुरक्षा प्रणाली सुरळीत करण्यासाठी मदत करू शकते.
सरकारकडून अलीकडेच सुरू करण्यात आलेला एआयसीटीई (एलआयटीई) कार्यक्रम अभियांत्रिकी शिक्षणातील अध्यपकांच्या व्यावसायिक विकासास मदत करतो.
वरच्या स्तरावर घडणारा भ्रष्टाचार अनेकदा प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतो आणि अधूनमधून अन्यायकारक अशा या भ्रष्टाचाराविषयी देशात संतापाची तीव्र भावना व्यक्त होताना दिसते, मात्र सर्वसामान्य व्यक्तीला प्रभावित करणारा मोठा भ्रष्टाचार व्यवसायाच्या सर्व ठिकाणी बोकाळलेला दिसून येतो.
आर्थिक प्रभावशाली किंवा 'फिनफ्लुएंसर' ही अशी व्यक्ती आहे जी गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील व्यापार, म्युच्युअल फंड आणि विमा यांसारख्या वैयक्तिक गुंतवणूकीवर, प्रामुख्याने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आर्थिक विषयांवर माहिती आणि सल्ला देते. त्यांना उत्पादन किंवा सेवा प्रदान करणार्या व्यवसायाद्वारे भरपाई दिली...
पाकिस्तानचे १७वे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांना देशातलं राजकीय स्थैर्य सुनिश्चित करणं आणि तिथल्या जनमासात लष्कराविषयी निर्माण झालेली नकारात्मक धारणा बदलण्याच्यादृष्टीनं अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण त्याचवेळी भारताला थांबा आणि वाट पाहा हेच धोरण अवलंबावं लागणार आहे.
अलीकडच्या काळातील भू-राजकीय घडामोडी लक्षात घेता इराकने भारताच्या ऊर्जेची गरज चांगलीच ओळखली आहे.
हवामान बदलामुळे जागतिक अन्न असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चार भागांच्या लेखमालिकेतील या तिसऱ्या भागात हवामान बदल आणि अन्न सुरक्षा यांच्यातील दुव्याचा शोध घेतला आहे.