नेतान्याहू यांच्या परागमनामुळे बहुधा इस्रायलमध्ये आणि त्यांच्या परदेशी भागीदारांमधील संबंधांमध्ये आणखी एक बदल दिसून येईल हे मात्र नक्कीच.
वाहनांमध्ये सीट बेल्ट घालण्याव्यतिरिक्त, रस्त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आणि राष्ट्रीय महामार्गांची चांगली देखभाल करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
जग अधिकाधिक डिजिटल नवकल्पनांचा स्वीकार करण्याच्या तयारीत असताना, भारताला आफ्रिकेच्या डिजिटल क्रांतीमध्ये योगदान देण्याची आपली इच्छा आणि क्षमता प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी आहे.
सीमापार डेटा प्रवाहावर चर्चा करताना भारताने विकसनशील देशांच्या गरजा विचारात घेतल्या जातील, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
आर्थिक मंदी, इंधन दरवाढ आणि लॅकलस्टर मेसेजिंग या बाबी डेमोक्रॅटिक पक्षाच्या विरोधात कार्यरत आहेत.
दिल्लीच्या जलस्रोतांच्या पुनरावलोकनावरून असे दिसून आले आहे की राजधानी शहराला पुरवठ्यासाठी राज्याच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी टॅप केले जात असले तरीही पुरवठ्याची कमतरता आहे.
इजिप्तमध्ये होऊ घातलेल्या COP27 या हवामान बदलाच्या परिषदेकडून पुन्हा एकदा जगाच्याच प्रचंड अपेक्षा आहेत. इजिप्तमध्ये शर्म अल-शेख इथे होणाऱ्या या परिषदेमध्ये सहभागी होणारे देश नुसत्याच चर्चेच्या पलीकडे जाऊन काही ठोस कृती करू शकतील का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. कारण...
मुत्सद्देगिरी हे एकमेव खरे साधन आहे का, जे संघर्षाला तार्किक समाप्ती देऊ शकते?
ब्राझीलच्या निवडणुकीच्या निकालाने जगभरातील उजव्या विचारांच्या लोकशाहीच्या वेगाने धावणाऱ्या वारूला वेसण बसू शकेल.
इस्लामाबादकडे निघालेल्या मोर्चाचे परिणाम काय होतील याची कोणालाही खात्री नसली तरी, हे स्पष्ट आहे की पाकिस्तान सतत अस्थिरतेच्या काळात आहे.