मध्य आशियावरील आपल्या नियंत्रणाची व्याप्ती वाढवत असताना शी जिनपिंग यांच्या वर्चस्वाच्या आकांक्षांचा वारू भरधाव दौडत आहे.
राजकीय पक्षांचे नियमन आणि निवडणूक वित्तपुरवठा यातील कायदेशीर त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
शहरीकरणामधल्या असमानतेची परिस्थिती दूर करण्यासाठी शहर नियोजकांना काही अभिनव पद्धती शोधून काढाव्या लागणार आहेत.
सरकार आणि लष्कर यांवर इम्रान खान सतत हल्लाबोल करीत असल्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढली आहे.
COP27 हे भारताला हवामान न्यायासाठी रॅली करण्यासाठी आणि आगामी G20 अध्यक्षपदाच्या काळात त्याचा हवामान अजेंडा पुढे नेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करू शकते.
विलंब, विचलित आणि विखुरलेले डावपेच असूनही, हवामानाच्या संकटाबद्दल जागरूकता आणि त्याचा परिणाम आपल्या इतर अनेक संकटांवर-ऊर्जा, अन्न, हिंसा, युद्ध, महागाई, हवामानाच्या तीव्र घटनांवर-वाढत राहते.
काश्मीरवर चुकीची राजकीय विधाने किंवा प्रेस रिलीझ देण्यापूर्वी, ओआयसीने काश्मिर खोऱ्याबद्दलचे त्यांचे ज्ञान वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे.
सरकार, गुंतवणूकदार, कंपन्या आणि उद्योजकांकडून एकत्रित पाठबळ मिळाले, तर संशोधन आणि विकासविषयक क्लायमेट टेक (हवामान तंत्रज्ञान) स्टार्ट-अप्सना त्यांची मूलभूत तंत्रज्ञान अधिक विस्तारण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जनात घट साधण्यासाठीची मोठी संधी मिळू शकेल.
अमेरिका आणि चीन परस्परांकडे करड्या नजरेने पाहतात आणि एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून परस्परांवर कुरघोडी करण्याचा आपल्या मानसाबद्दल ते कोणतीही संदिग्धता न ठेवता ते व्यक्त होत आले आहेत / होत आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे होणाऱ्या संभाव्य परिणांमांचा विचार करूनच उर्वरित जगाने या बदलत्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.
मार्जिनपासून मुख्य प्रवाहात उजव्या पक्षांची हालचाल ही युरोपमधील गेल्या दोन दशकांतील सर्वात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींपैकी एक आहे.